Maayleki Baapleki

Maayleki Baapleki
Marathi
0
978-9-386-40191-5
९ आयांनी आणि ८ बापांनी आपल्या ‘लेकी’विषयी लिहिलेले बहारदार लेख मायलेकी : सोनाली कुलकर्णी, भक्ती चपळगावकर, ममता क्षेमकल्याणी, कीर्ती परचुरे, अमिता दरेकर, प्रिया सुशील, सीमा शेख-देसाई, नयना जाधव, अश्विनी काळे. बापलेकी : हृषीकेश गुप्ते, दासू वैद्य, किशोर रक्ताटे, राम जगताप, किरण केंद्रे, योगेश गायकवाड, सरफराज अहमद, आसिफ बागवान.