Sherlock Holmes : The Valley of Fear

Sherlock Holmes : The Valley of Fear
Marathi
0
978-8-184-83540-3
‘बर्‍याचदा सत्य कल्पनेपेक्षाही थरारक असतं!’ - शेरलॉक होम्स. दैवजात तीक्ष्ण बुद्धी लाभलेल्या होम्ससमोर अत्यंत अवघड कोडं सोडवायला आलं; ज्याची पाळंमुळं अमेरिका आणि युरोप अशा दोन खंडांमध्ये रुजली होती. एका धाडसी माणसाचं आयुष्य भीतीने झाकोळून टाकणारी अकराळविकराळ दरी... ‘द व्हॅली ऑङ्ग ङ्गिअर’.... ही शेरलॉक होम्सची खूप गाजलेली कादंबरी.